नांदगांव : मारुती जगधने दगडावर घोडा करुन बसा टाका मारा आणी त्या दगडाला आकार द्या शेंदुर लावलेले देवपण हे काळापुत असते. त्यासाठी घडलेले देवत्व ञिकाल आबादीत आहे .मानवाची वृत्ती मानवी...
मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे
श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती सत्कार सोहळ्या मध्ये नाशिक पोलिस आयुक्त मा. संदीप कर्णिक सर ह्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला, व पुढील...
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.
कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा आम्रपाली निलेश वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ही कार्यकारणी निवडण्यात आली. कार्यकारणीमध्ये...
नांदगाव नगर परिषदेच्या कामगारांचे काम बंद
आंदोलन - विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर लॉंग मार्च काढणार नांदगांव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्य नगर परिषद,नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्षं समितीच्या सर्व सफाई कामगारांच्या वारसांना...
फलक रेखाटन- दि.२६ जुलै २०२४ कारगिल विजय दिवस ( रौप्य महोत्सवी वर्ष)
२५ वर्षांपूर्वी ६० दिवस पराक्रमाची शर्थ लावून भारतीय सैन्याने कारगिल पुन्हा काबीज केले. प्रत्येक भारतीयांना या घटनेचा गर्व व नितांत अभिमान आहे. रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून भारत मातेसाठी...
राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.
नांदगांव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्यशासनाने ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” राबवण्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ...
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
मनमाड -मनमाड शहाराचे सांस्कृतिक सामाजिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद वाक्य घेऊन 110 वर्षाची शतकोत्तर वाटचाल मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने स्व.अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय...
🚩 आषाढी एकादशी 🚩 -फलक रेखाटन
आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी,भाविक आपले देह भान हरपून विठू नामाचा जयघोष करत टाळ मृदंग ,विणा हाती घेत अभंग गात विठ्ठलाच्या ओढीने पायी वारी करत पंढरपूर येथे दाखल होतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून...
मनमाडला क्रिकेट सिक्स हिटिंग स्पर्धा संपन्न
मनमाड क्रिकेट क्षेत्रात पहिल्यांदाच आयोजीत करण्यात आलेली महाराजा रणजित सिंह जी सिक्स हिटिंग स्पर्धा 15 जुलै 2024 रोजी श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल ग्राऊंड येथे संपन्न झाली. मनमाड मधील विविध...
बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला
मनमाड – मनमाड हून मुंबई येथे रोज जाणारी पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ कपलिंग तुटल्याने इंजिन व एक बोगी पुढे मुंबईच्या दिशेने निघून गेल्याने काही काळ प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला मात्र काही...
