मनमाड:- एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम जयंती राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेतील ज्येष्ठ...
डॉक्टर असोसिएशन नांदगाव तर्फे धन्वंतरी पुजन संपन्न
नांदगाव - मारुती जगधने धन्वंतरी दिनाचे औचित्य साधीत डॉक्टर असोसिएशनने गोदावरी हॉस्पिटल येथे धन्वंतरी पुजन आयोजित करण्यात आले होते . यावेळी सविचार सभा घेण्यात आली. यात सर्व डॉक्टर सभासद उपस्थित होते...
दुष्काळसदृश्यते च्या उपाययोजनेसाठी मंडळनिहाय आर्थिक तरतुदींसाठी मागणी नोंदवली तरच उपयोग – महेद्र बोरसे
नांदगाव सोमनाथ घोगांणेशासन निर्णय एससीवाय २०२३/प्र. क्र.३७/म-७ दि.१० नोव्हेंबर २०२३ नुसार दुष्काळसदृश्य महसुल मंडळांना केंद्राच्या धर्तीवर आर्थिक मदत राज्य सरकार करणार आहे.उपरोक्त आदेशान्वये देण्यात...
पाणी व चाऱ्याच्या शोधातील हरीण अपघातात ठार
नांदगाव : (मारुती जगधने) नांदगाव मनमाड नॅशनल हायवेवर दि ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वा एका भरधाव वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या गर्भवती हरणाला जबर ठोस मारल्याने हरीण ठार झाले. सध्या वन्यप्राणी हिरवा चारा व...
राशी भविष्य : ११ नोव्हेंबर २०२३ – शनिवार
मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. वृषभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आध्यात्मिक प्रगती होईल. मिथुन : जुनी येणी वसूल...
लोहमार्गाने प्रवास करताना नांदगांव स्टेशनवरून तरुणी बेपत्ता
नांदगांव :मारुती जगधने तरुण मुली केव्हा आणी कशा बेपत्ता होतील हे सांगता येत नाही अशीच एक तरुणी नांदगांव येथून बेपत्ता झाली अाहे . लोहमार्गाने प्रवास करताना गाडीतून खाली उतरून तरुणी बेपत्ता झाल्याने...
मुकुंद आहेर ची भारतीय रेल्वे मध्ये गुणवंत खेळाडू म्हणून निवड
मनमाड चा पहिला आंतरराष्ट्रीय पदक विजेता खेळाडू व राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणारा मुकुंद संतोष आहेर याची गुणवंत खेळाडू म्हणून क्रीडा गुणवत्तेच्या आधारावर मध्य रेल्वे च्या दादर विभागात सहाय्यक...
दृष्टीक्षेप संदीप देशपांडे विश्वचषक स्पर्धा 2023 न्यूझीलंडचा विजयी सूर .. पाकिस्तान सेमी पासून दूर…..
अखेर बंगलोर चा निसर्ग न्यूझीलंडवर मेहेरबान झाला. ज्या बंगलोर च्या पावसाने 400 रन्स काढूनही न्यूझीलंड ला पाकिस्तान विरुद्ध डकवर्थ लुईस या किमयागाराच्या मदतीने पराभूत केलं होतं...तोच पाऊस आज जणू...
नांदगांव तालुका दुष्काळा जाहीर यासाठी श्रेय वादाची लढाई !
नांदगाव: मारुती जगधने नांदगांव तालुका दुष्काळ जाहीर करण्यासाठी सर्व थरातुन प्रयत्न झाले आता तालुक्यातील पाच मंडळाना दुष्काळ जाहीर झाला याचे श्रेय नेमके कोणाला ?सर्वांनीच प्रसिद्धी देऊन श्रेय घेतले ....
राशी भविष्य : १० नोव्हेंबर २०२३ – शुक्रवार
मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे....
