loader image

अंगणवाडीत तिव्र कुपोषित व मध्यम कुपोषित ( सॕम/मँम)तसेच एसयुडब्लु बालके शोधण्यासाठी राबवली जात आहे शोध मोहिम

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी)जि. नाशिक प्रकल्पांतर्गत कार्यरत अंगणवाडी क्र.७५.मनमाड विभागामध्ये प्रकल्प अधिकारी श्री.चंद्रशेखर पगारे आणि शितल गायकवाड मुख्यसेविका याच्यां मार्गदर्शना खाली ही मोहिम...

read more

मुस्लीम समाजाचा चांगला निर्णय

गणेश विर्सजन व महमंद पैगंबर जंयती एकाच दिवशी असल्याने महमंद पैगंबर जंयती दुसऱ्या दिवशी २९ ला साजरी होणार नांदगाव सोमनाथ घोगांणे गणेश विसर्जन व महंमद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद ए मिलादुन्नबी एकाच...

read more

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा.

  मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये शिक्षक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेचे मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे सर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन...

read more

सरकारची ” मेरा बिल मेरा अधिकार ” योजना. खरेदी करा , पक्के बिल घ्या अन् जिंका एक कोटी रुपयांपर्यंत रोख बक्षिसे!

  आपल्यातील बऱ्याच जणांना कुठलेही सामान विकत घेतल्यावर विक्रेत्यांकडून बिल घेण्याची सवय असते. याच गोष्टीला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांच्या सहकार्याने एक योजना आणली आहे....

read more

पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांना पितृशोक

दरेगाव -(गोरक्षनाथ लाड) छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वाळूज पोलिस ठाण्याचे अधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप विठ्ठल गांगुर्डे यांना पितृशोक झाला.गांगुर्डे यांचे वडील चांदवड तालुक्यातील दरेगाव येथील...

read more

अभोण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपाई ए सी बी च्या जाळ्यात

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा अभोणा येथील पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन जगन्नाथ शिंदे (३९) व पोलिस शिपाई कुमार गोविंद जाधव (४२) हे १० हजाराच्या लाच प्रकरणात...

read more

अमानुष लाठी हल्ल्याचा मनमाड शहरात निषेध

जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठी हल्ल्याचा आज मनमाड शहरातील एकात्मता चौकात निषेध करण्यात आला. जालना जिल्ह्यातील अंतरवली या ठिकाणी मराठा समाजाच्या...

read more

नांदगाव तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करून तालुकास्तरीय शासकीय 14,17, 19 वर्ष मुले मुली बुद्धिबळ स्पर्धा छत्रे विद्यालयात संपन्न नांदगाव तालुक्यातील 90...

read more

सौ.ज्योती गणेश सानप गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

मनमाड :- नाशिक जिल्हा शिवसेना प्रमुख श्री. विजय (आप्पा) करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्रमुख मा. कै. बाळासाहेब ठाकरे स्मृती प्रित्यर्थ शैक्षणिक तथा गाईड विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या...

read more

नांदगाव तालुक्यात त्वरित दुष्काळ जाहीर करावा – शिवसेना (उबाठा) गटाची मागणी

नांदगांव तालुक्यात समाधान कारक पाऊस झाला नसल्याने तालुक्यात दुष्काळ जाहिर करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे निवेदन देऊन करण्यात आली आहे. नांदगांव तालुक्यात हवा तसा समाधानकारक...

read more