loader image
[ays_poll id=7]

केंद्र कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांची दिवाळी गोड होणार !

Oct 22, 2021


दीपावली उत्सव काही दिवसांवर आला असताना केंद्र सरकारने दिवाळी आधीच केंद्रीय कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता आता ३१ टक्के होणार आहे. या निर्णयाचा देशभरातील सुमारे ४७ लाख कर्मचारी आणि ६८ लाख निवृत्तिवेतनधारकांना लाभ होणार आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे हजार ४८८ कोटी रुपयांचा बोजा सरकारवर पडणार आहेकेंद्राने कोरोना महामारीमुळे महागाई भत्ता रोखला होता. त्यानंतर यावर्षी जुलैमध्ये सरकारने महागाई भत्ता आणि डीआरपूर्ववत केला होता


अजून बातम्या वाचा..

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
.