loader image
[ays_poll id=7]

भूमि अभिलेख विभागाची नागरिकांसाठी वेबसाईट सुरू !

Nov 25, 2021


महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कार्यालयाने नागरिकांच्या सुविधेसाठी वेबसाईटद्वारे सेवा सुरु केल्या आहेत. वेबसाईटद्वारे सेवा केल्यामुळे नागरिकांना घरबसल्या भूमी अभिलेख कार्यालयातील सेवांचा लाभ घेता येणार आहे. या सेवेत मिळकत पत्रक, गावनकाशे, स्कॅनिंग डाटा, आदि सेवांचा समावेश आहे.

सर्व नागरिकांना मिळकत पत्रिका online चलनाद्वारे शासकीय शुक्ल महानगरपालिका क्षेत्राकरिता रु.१३५/-, अ, ब, क वर्ग नगरपालिका / नगरपंचायत क्षेत्राकरिता जब.९०/- व ग्रामीण क्षेत्रासाठी रु.४५/- इतकी फी भरून मिळकत पत्रिका उपलब्ध होऊ शकते.


अजून बातम्या वाचा..

भाजपा ➖ शिवसेना मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुहास अण्णा कांदे यांचे विजया साठी भाजपा मैदानात

भाजपा ➖ शिवसेना मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुहास अण्णा कांदे यांचे विजया साठी भाजपा मैदानात

नोव्हेंबर 2024 मध्ये नांदगाव विधानसभा मतदार संघातील भाजपा -शिवसेना -आरपीआय मित्र पक्ष महायुतीचे...

read more
जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

मनमाड - संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज जनसंख्येत नंबर एकचा समाज असताना आणि छत्रपती शिवरायांच्या...

read more
.