मनमाड येथील प्रसिध्द उद्योगपती तथा मनमाड जैन श्रावक संघाचे संघ संरक्षक स्व.संपतलालजी सुराणा यांचे शनिवारी (दि.२९) रोजी वयाचे ९४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या गत स्मृतींना उजाळा देण्यासाठी व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सुराणा परिवारातर्फे बुधवारी (दि.२) रोजी दुपारी २ वाजता मनमाड येथील जैन भवन मध्ये शोकसभेचे आयोजन केले आहे.
जे. टी.हायस्कूल मध्ये मोहम्मद रफी यांची पुण्यतिथी साजरी
आज नांदगाव येथील जे टी कासलिवाल इंग्लिश मीडियम स्कूल नांदगाव मध्येप्ले बॅक सिंगर मोहम्मद रफी साहेब...










