मनमाड येथील प्रसिध्द उद्योगपती तथा मनमाड जैन श्रावक संघाचे संघ संरक्षक स्व.संपतलालजी सुराणा यांचे शनिवारी (दि.२९) रोजी वयाचे ९४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या गत स्मृतींना उजाळा देण्यासाठी व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सुराणा परिवारातर्फे बुधवारी (दि.२) रोजी दुपारी २ वाजता मनमाड येथील जैन भवन मध्ये शोकसभेचे आयोजन केले आहे.
नांदगाव शहरातील बहुचर्चित रेल्वे सबवे मध्ये पहिल्याच पावसाने पायी वाहतूक बंद !
नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) शहरातील बहुचर्चीत रेल्वे सबवे मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एक महिना...










