केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाविषयी आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. महत्वाच्या मार्गावर 60 कि.मी.च्या अंतरावर एका पेक्षा अधिक असलेले टोल नाके आता बंद करण्यात येणार आहेत. यामुळे अनेक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.
राशी भविष्य : ६ ऑक्टोबर २०२३ – शुक्रवार
मेष : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल. वृषभ : अचानक...









