औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री येथील तरुण शेतकरी मंगेश साबळे याने महावितरण च्या भारनियमना विरोधात महावितरण कार्यालयाच्या आवारातच डी पी वर गॅस टाकी ठेवत व हातात पेट्रोल घेत संपूर्ण महागाईच त्याने एका आंदोलनात दाखवत बळीराजा आणि सर्वसामान्य नागरिकांनी कसे जगावे? असा प्रश्नच राज्यकर्त्यांना विचारला आहे.
दोन धरणे उशाला तहान नांदगाव करांच्या घशाला
नांदगांव : मारुती जगधने नांदगाव आणी मालेगाव दोन्ही शहराना गिरणा धरणातुन पाणी पुरवठा होतो मालेगाव...










