बुधवारी रात्री मनमाड शहर व परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पावसाचे पाणी साचल्याने मका व भुईमुगाच्या शेंगा या पिकाचे नुकसान झाले.
दिव्यांग व्यक्तीकरीता साधन सहाय निदान शिबिर
दि.२६.१०.२०२३ ते दि. ९.११.२०२३ या कालावधीत नाशिक जिल्हयातील...











