आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
नांदगाव येथे लेंडी नदी खोलीकरण कामास सुरुवात !
नांदगाव - आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या निधी अंतर्गत नांदगाव...










