आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
मनमाड शहरात मान्सून पूर्व पावसाचे जोरदार आगमन
मनमाड : आज दुपारी मनमाड शहर आणि परिसरामध्ये मान्सून पुर्व पावसाचे जोरदार आगमन झाले , अचानक आलेल्या...










