मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अस्तगाव शिवारात दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली.गावातील नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
रेल्वे बुकिंग अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारविरोधात उपोषणाचा इशारा
रेल्वेचे बुकिंग अधिकारी मनमानी कारभार करत असून त्यांच्या गलथान कारभारामुळे मालाची बुकिंग न करता...










