मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अस्तगाव शिवारात दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली.गावातील नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
एच.ए.के.हायस्कूल & ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये आंतरराष्ट्रीय योगादिवस साजरा.
मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल &ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये आंतरराष्ट्रीय योगादिवस उत्साहात साजरा...










