सांगवी तालुका सिन्नर मध्ये भरदिवसा दोन बिबटे नारळाच्या झाडावर चढले. उपस्थित ग्रामस्थांनी मोबाईलच्या कॅमेरात ही घटना कैद केल्यानंतर हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. बिबट्यांचा राजरोस वावर परिसरात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून संबंधी विभागाने या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
श्री शिव महापुराण कथा, नाशिक अशी राहणार भक्तांसाठी व्यवस्था
👏🙏🕉नमःशिवाय.. भवानी माथा सब स्टेशन पाथर्डी गाव जाधव पेट्रोल पंप ..येथून सूचना .. 🍃श्री शिवमहापुराण...











