हमाल मापारी सहकारी पतसंस्था मनमाड येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मनमाड बाजार समितीचे मा सभापती किशोर भाऊ लहाने,मा उपसभापती श्री राजाभाऊ सांगळे, बाजार समितीचे मा संचालक श्री संजुभाऊ आहेर,हिसावळ वि सोसायटी चे चेअरमन श्री विलास भाऊ आहेर,श्री धनराज उगले, श्री संतोष नागरे काशिनाथ लहाने आदि उपस्थित होते.
गुड शेफर्ड स्कूलची ICSE दहावी बोर्डाच्या परीक्षेत १००% निकालाची परंपरा कायम
मनमाड:- मनमाड मधील नामांकित गूड शेफर्ड स्कूलचा सन २०२३-२४ या शैक्षणीक वर्षाचा दहावी बोर्डचा निकाल...










