माजी आमदार पंकजभाऊ भुजबळ संपर्क कार्यालय नांदगाव येथे क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बाळासाहेब महाजन माजी अ. भा. म. फु. समता परिषद तालुकाध्यक्ष, रवींद्र सुरसे ओ.बी.सी. सेल अध्यक्ष, दया जुन्नरे विद्यार्थी शहराध्यक्ष, महेश पवार, हेमंत बोरसे, शुभम बोरसे, ललित बोरसे, जयेश बोरसे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नीरज चोप्राचा भाला फेक मध्ये पुन्हा सुवर्णवेध – भारत वासियांसाठी दिला संदेश
नीरज चोप्राने पुन्हा एकदा इतिहास रचला, आणि बुडापेस्ट येथे जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये...










