बेंगळुरूमधील केआर पुरम फ्लायओव्हरवर आज एका इसमाने चक्क नोटा भिरकावण्यास सुरुवात केली. या नोटा गोळा करण्यासाठी खाली लोकांची एकच झुंबड उडाली स्थानिक पोलीस या घटनेचा तपास करत असून इंटरनेटवर मात्र हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारकाचे लोकार्पण
मनमाड – रविवारी शिवजयंतीच्या पूर्व संध्येला मनमाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती...










