रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्वपूर्ण सूचना जाहीर केली असून भुसावळ-पुणे भुसावळ एक्सप्रेस पुढील 2 महिने कर्जत येथे रेल्वे कामा साठी ब्लॉक असल्यामुळे रद्दकरण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रवास करताना माहिती घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

Breaking News

अजून बातम्या वाचा..
मनमाड : (योगेश म्हस्के)आज शारदीय नवरात्री उत्सवाचा चौथा दिवस, मोठ्या भक्ती -भावाने भाविक नवरात्री...
नांदगाव विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार सुहास अण्णा कांदे मतदार संघातील प्रत्येक घटकाचा...
मनमाड शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा, पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. मनमाड मध्ये झालेल्या मुसळधार...
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प( नागरी ) नासिक-२ अंतर्गत अंगणवाडी केंद्र क्रमांक १०मोरवाडी...
मनमाड :- माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरदरम्यान हे अभियान सुरू...
एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी नाशिक २ अंगणवाडी क्रमांक १०० मनमाड विभाग येथे अंगणवाडी सेविका...
नवरात्री उत्सवाचे खरे व्रत स्वच्छ करू अवघे भारत पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टिक पिशव्यांवर बंदी...
अग्रवाल समाजाचे दैवत व अग्रकुल प्रवर्तक महाराजा अग्रसेन जी यांची 5148 वी जयंती नवरात्री चे प्रथम...
मुख्यमंत्री ना.श्री. एकनाथजी शिंदे हे आज नाशिकच्या दौऱ्यावर आले असतांना त्यांचे ओझर विमानतळावर...
शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख, माजी नगराध्यक्ष,नगरसेवक प्रविण नाईक यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्या...