गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
यार्ड रिमॉडेलिंग कामामुळे भुसावळ रेल्वे विभागातील गाड्या रद्द
मनमाड - रेल्वेच्या आग्रा विभागातील मथुरा स्टेशनयेथे यार्ड रिमॉडेलिंग (नॉन इंटरलॉकिंग) कामाकरीता...











