गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
मनमाड चा पाणीपुरवठा लवकरच पूर्ववत होणार : मुख्याधिकारी पटेल
मनमाड शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा, पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. मनमाड मध्ये झालेल्या मुसळधार...











