गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकीतील घवघवीत यशाचा चांदवड भाजपा तर्फे आनंदोत्सव साजरा
चांदवड येथे आ.डॉ.राहुल दादा आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका भाजपा च्या वतीने राज्यसभा व...











