मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री खंडेराव मंदिरासमोर घराजवळून बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची लाल रंगाची ४५ हजार किंमतीची दुचाकी क्रं. एम. एच १२ आर. बी ७०४५ गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सुनील आनंदा सानप यांनी मनमाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
फेब्रुवारी /मार्च 2024 च्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेची आसन व्यवस्था
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय चांदवड रोड, मनमाड. ( परीक्षा...










