मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री खंडेराव मंदिरासमोर घराजवळून बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची लाल रंगाची ४५ हजार किंमतीची दुचाकी क्रं. एम. एच १२ आर. बी ७०४५ गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सुनील आनंदा सानप यांनी मनमाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
मुकुंद आहेर ची भारतीय रेल्वे मध्ये गुणवंत खेळाडू म्हणून निवड
मनमाड चा पहिला आंतरराष्ट्रीय पदक विजेता खेळाडू व राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणारा मुकुंद संतोष...











