मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री खंडेराव मंदिरासमोर घराजवळून बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची लाल रंगाची ४५ हजार किंमतीची दुचाकी क्रं. एम. एच १२ आर. बी ७०४५ गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सुनील आनंदा सानप यांनी मनमाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
मनमाड गुरुद्वारा गुपतसर येथे दसऱ्याच्यानिमित्त शस्त्र पुजन
योगेश म्हस्के मनमाड :येथील गुप्तसर साहिब गुरुद्वारा मनमाडमध्ये दसऱ्याच्या निमित्ताने शिख...










