मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री खंडेराव मंदिरासमोर घराजवळून बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची लाल रंगाची ४५ हजार किंमतीची दुचाकी क्रं. एम. एच १२ आर. बी ७०४५ गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सुनील आनंदा सानप यांनी मनमाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
शारदीय नवरात्रोत्सव”….आज चौथी माळ
मनमाड : (योगेश म्हस्के)आज शारदीय नवरात्री उत्सवाचा चौथा दिवस, मोठ्या भक्ती -भावाने भाविक नवरात्री...











