loader image
[ays_poll id=7]

मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज निंदनीय; जालना एस पी ना निलंबित करण्याची मागणी

Sep 2, 2023

जालना जिल्ह्यातील सराटी अंतरवाली या गावात सुरू असलेल्या मराठा आंदोलनातील आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून येथे आंदोलन सुरू आहे. पोलीसांनी उचललेले हे पाऊल म्हणजे शांत मराठ्यांना डिवचवण्याचा प्रयत्न असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे. जिल्ह्यासह राज्यभरात या घटनेचा निषध व्यक्त करण्यात येत आहे.
मनमाड शहरातही मराठा आरक्षण मागणी करिता जालना येथे आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज निषेधार्थ मनमाड शहरात, रस्तारोको आंदोलन करण्यात आले तसेच निवेदन देऊन जालना एस पी ना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली.रस्तारोको आंदोलनामुळे थांबलेल्या वाहणामध्ये रुग्णवाहीका अडकलेली होती,परंतु मनमाड शहर पोलीस प्रशासन व मराठा समाज आंदोलन करते तर्फे सहकार्य करत तात्काळ रुग्णवाहिकेस वाट मोकळी करून देण्यात आली, या वेळी नांदगाव तहसीलदार यांना निवेदन देऊन विविध मागण्या करण्यात आले, रास्तारोको आंदोलनात हजारोच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन-उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली

फलक रेखाटन-उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली

जागतिक कीर्तीचे तबलावादक ,तालतज्ञ, पदमविभूषण, उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 18/12/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 18/12/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

दोहा कतार येथे १८ ते २१ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या आशियाई यूथ व जूनियर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी...

read more
मेघा आहेर वैष्णवी शुक्ला साहिल जाधव यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

मेघा आहेर वैष्णवी शुक्ला साहिल जाधव यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

दिल्ली येथे ९ ते १२ डिसेंबर २०२४ दरम्यान होणाऱ्या ६८ व्या शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे संविधान प्रस्ताविका वाचन करून 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात आले,

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे संविधान प्रस्ताविका वाचन करून 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात आले,

  मनमाड :- 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस म्हणून संपूर्ण भारतासोबत जगभरात देखील साजरा केला...

read more
.