Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहरात संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

Feb 25, 2024


मनमाड – संत शिरोमणी गुरू रविदास महाराजांची जयंती मनमाड शहरात उत्साहात साजरी करण्यात आली.
   राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आकर्षक रथातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
  यावेळी सौ.अंजुमताई सुहास कांदे प्रमुख उपस्थितीत होत्या.
   आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली एकात्मता चौक येथे रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करत मनभावे अभिवादन केले.
      या प्रसंगी ज्ञानेश्वर आप्पा कांदे, मा.नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे, गोविंदआण्णा रसाळ, महिला आघाडी विद्याताई जगताप, संगीताताई बागुल, पुजा छाजेड, ज्येष्ठ नेते लाला नागरे, युवासेना शहर अधिकारी असिफ पैलवान, माजी नगरसेवक अमिन पटेल, आझाद पठाण, फुले शाहू आंबेडकर विचारमंचाचे फिरोजभाई शेख, शशीभाऊ सोनवणे, सुभाष माळवतकर, अज्जूभाई शेख, स्वराज देशमुख, बाबा पठाण, डेव्हिड जॉर्ज, मन्नू शेख, विजय गायकवाड, निलेश ताठे, देवेंद्र घटे, जीवन जगताप, कुणाल विसापुरकर, सचिन दरगुडे, निलेश व्यवहारे.
   राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मच्छिंद्र सोनवणे, अजय निफाडकर, राजु डावरे, धीरज हिरे, छोटू धाकराव, अजय निफाडकर व मोठ्या संख्येने महीला वर्ग उपस्थित होते..
   एकात्मता चौकात प्रतिमा पूजनाचे आयोजन युवासेना शहर अधिकारी योगेश इमले यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जाणवणारी चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य...

read more
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]