Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

माते यंदा चांगला पाऊस पडू दे, माझा शेतकरी सुखी होऊ दे : आमदार सुहास आण्णा कांदे. नांदगाव येथील ग्रामदैवत एकविरा देवी यात्रा प्रारंभ

Apr 23, 2024

नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांनी आज नगरवासियांचे ग्रामदैवत असलेल्या एकविरा मातेची यात्रा निमित्त साधून आरती केली व मनोभावे दर्शन घेतले.व यंदा मतदार संघात चांगला पाऊस पडू दे,व माझ्या शेतकऱ्यांच्या पदरात जो दृष्काळ टाकला होता,त्याची भरपाई करून दे असे देवी मातेला साकडे घातले.
आमदार श्री.कांदे यांच्या सोबत यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश (बबी) काका कवडे,माजी सभापती विलास आहेर,उद्योजक आनंद कासलीवाल,बाजार समिती संचालक अमोल नावंदर,मजूर संस्थेचे संचालक प्रमोद भाबड,युवा सेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे, प्रकाश शिंदे, शहरप्रमुख सुनील जाधव,नंदू पाटील, पिंटू कासार, संदीप आहेर, संभाजी पाटील, मुन्ना शर्मा सर, उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व...

read more
जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, आणखी १९ तालुक्यांमध्ये #दुष्काळ जाहीर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]