loader image

बघा व्हिडिओ-युनियन बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संदीप देशमुखला पोलिसांनी चाळीसगाव येथून घेतले ताब्यात – खातेदारांची बँकेच्या आवारात उसळली एकच गर्दी

May 24, 2024

मनमाड शहरातील युनियन बँकेच्या शहर शाखेत झालेल्या मुदत ठेवी घोटाळा प्रकरणात आरोपी संदीप देशमुख याला आज पोलिसांनी चाळीसगाव येथे अटक केली आहे. युनियन बँकेतील मनमाड शहर शाखेत फिक्स डिपॉजिट खातेदारांचा कोट्यावधी रुपयांचा अपहार करून तो फरार झाला होता. चाळीसगाव येथून त्याला करण्यात आली अटक. दरम्यान फसवणूक झालेल्या खातेदारांनी आज सलग दुसऱ्या दिवशी बँकेत केली मोठी गर्दी केली आहे.

या बँकेत हा घोटाळा उघड झाल्यानंतर सर्व स्टाफची तडकाफडकी करण्यात आली असून नवीन आलेल्या कर्मचा-यांना काम करतांना फसवणूक झालेल्या खातेदारांच्या रोषाला सहन करावे लागत आहे. या प्रकरणी कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली असून आरोपीला अटक केल्यानंतर आता त्याने किती रुपयांचा अपहार केला आहे आणि ह्या सर्व प्रकरणात अजून कोण कोण सामील आहेत हे सुध्दा समोर येईल.

अजून बातम्या वाचा..

आ.सुहास अण्णा कांदे यांच्यावतीने मनमाड शहर शिवसेनेतर्फे बौद्ध विधी उपासक (बौद्धाचार्य) यांचा सपत्नीक सत्कार व सन्मान

आ.सुहास अण्णा कांदे यांच्यावतीने मनमाड शहर शिवसेनेतर्फे बौद्ध विधी उपासक (बौद्धाचार्य) यांचा सपत्नीक सत्कार व सन्मान

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून मनमाड शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 7...

read more
आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध : डॉ. भारती पवार

आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध : डॉ. भारती पवार

केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय, दिव्यांग सशक्तिकरण विभागाअंतर्गत जिल्हा...

read more
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा – १८ फेब्रुवारीला मनमाड मध्ये भरगच्च कार्यक्रम

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा – १८ फेब्रुवारीला मनमाड मध्ये भरगच्च कार्यक्रम

मनमाड - अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा...

read more
.