मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये जागतिक ‘योग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शालेय प्रांगणावर शाळेतील सर्व विद्यार्थी,संस्थेचे सदस्य,मुख्याध्यापक,पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.शाळेतील उपशिक्षक शानूल जगताप सर यांनी योगाचे महत्व व बदलत्या जीवन शैली मध्ये योगाची आवश्यकता व त्याचे फायदे याबाबत सविस्तर माहिती दिली.शाळेचे उपशिक्षक युनूस खान व प्रदीप पाटील यांनी विविध योगासनाचे प्रात्यक्षिक घेतले.
केटचे राष्ट्रीय महासचिव प्रवीण खंडेलवाल यांना दिल्लीतुन उमेदवारीचे स्वागत – कल्पेश बेदमुथा सचिव,केट महाराष्ट्र
संपूर्ण देशाच्या व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असणारे अखिल भारतीय व्यापारी महासंघ यांचे...











