Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ : शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष गुप्ता यांना अटक, सर्व पक्षीयांचा रास्ता रोको

Jun 25, 2024

नांदगांव : मारुती जगधने
दि २४ जुन रोजी शिवसेना उबाठा गटाचे ता.प्रमुख संतोष गुप्ता यांना अमली पदर्था संदर्भात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली या घटने संदर्भात दि २५ जुन रोजी नांदगांव मानमाड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले या प्रसंगी विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी एकत्र जमुन घटनेचा निषेध नोंदवून संतोष गुप्ता यांच्यावर खोटा गुन्हा नोंदवून त्यांना सुडापोटी गोवण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आले या घटनेचा नांदगांव येथे जाहिर निषेध करुन रास्तारोको आंदोलन करण्यात आले. निवेदन तहसिलादार यांना देण्यात आले असून घटनेचा सर्व थरातुन निषेध करुन संतोष गुप्ता यांना मुक्त करण्याची मागणी या वेळी काढलेल्या सर्व पक्षी या मोर्चाच्या वतीने करण्यात आले .
अंमली पदार्थ प्रकरणात संतोष गुप्ता हे नांदगाव येथे अटकेत आहे .

माजी आमदार अनिल आहेर,विनोद शेलार,महेंद्र बोरसे,विशाल वडगुले,संतोश बळीद,दिपक खैरनार,कमलेश पेहेरे,सुर्वे,आदिसह विविध पक्षांचे प्रतिनिधी कार्यकर्ते नेते उपस्थित होते. पो नि प्रितम चौधरी यांनी चोक बंदोबस्त ठेवला.

अजून बातम्या वाचा..

दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

पावसाने पाठ फिरविल्यामुळे मतदार संघात दुष्काळ सदृश्य परिस्तिथी निर्माण झाली असून आज पाऊस जरी पडला...

read more
मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]