loader image

बघा व्हिडिओ-साईराज परदेशी ने पटकावले एक सुवर्ण एक रौप्यपदक

ईटानगर अरुणाचल प्रदेश येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज राजेश परदेशी याने १३३ किलो स्नॅच १६१ किलो क्लीन जर्क असे २९४ किलो वजन उचलून सलग दुसऱ्या राष्ट्रीय युथ वेटलिफ्टिंग...

read more

टँकर चालकांचा संप अखेर मिटला – इंधन पुरवठा होणार सुरळीत

नाशिकचे पालकमंत्री ना.दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्याशी चर्चा करून ट्रक चालकांच्या संपावर तोडगा काढण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानुसार...

read more

नांदगाव येथे राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार तिघांना अटक

नांदगाव : मारुती जगधने नांदगाव तालुक्यात मोर, हरीण काळवीट सह वन्य प्राण्यांचे प्रमाण हजारोच्या संख्यने आहे त्यामुळे ते रस्ता ओलांडताना अपघात होणे, किंवा मोकाट कुंञ्याकडुन हल्ला होणे,किंवा शिकार होणे...

read more

भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु चिराग निफाडकरची नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19 संघाच्या संभावित खेळाडुच्या यादीत निवड. पहिल्या निवड चाचणी सामण्यात 03 बळी

  ऑक्टोबर 23 मध्ये नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघाची निवड चाचणी नाशिक येथे संपन्न झाली होती. या चाचणीसाठी नाशिक जिल्ह्य़ातील विविध तालुक्यातुन अंडर 19 वयोगटातील खेळाडुंनी सहभाग...

read more

नवीन मोटार वाहन कायद्यातील अन्याय्यकारक तरतुदी रद्द कराव्यात -महेद्र बोरसे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस ( पवार गट )

  नांदगाव सोमनाथ घोगांणे केंद्र सरकारने आणलेला नवीन मोटार वाहन कायदा हा वाहन चालकांसाठी अत्यंत कठोर व जुलमी आहे. या काळ्या कायद्यानुसार अपघात झाल्यास ट्रक चालकास ७ वर्षांची शिक्षा तसेच १० लाख...

read more

डा्ॅक्टरवाडी शाळेला मास्तर देता का मास्तर ?

नांदगाव - मारुती जगधने जिल्हापरीषद डाॅक्टरवाडी ता नांदगाव येथील शाळेला एक आठवड्या पासून मास्तर नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे. आजच मुलांना लिहिता किंवा वाचता येत नाही अशा तक्रारी पालक...

read more

विद्यार्थ्यांची सुरक्षा वेशीवर – दे धक्का स्कूल वाहनाने विद्यार्थ्यांना पोहचवले जात आहे शाळेत…. वाहतूक पोलिस लक्ष देतील काय?

नांदगाव : हम चले स्कूल पण स्कूल बस धक्कास्टार्ट असल्याने पोखरी घाटात बंद पडलेल्या स्कूल बसला धक्का देतांना चिमुकले, दि १ जावेवारी साकळी १०: ३० वाजता चिंचविहीर ता. नांदगांव येथून क मा का शाळेला...

read more

सौ खैरनार यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

नांदगाव :मारुती जगधने येथील प्रसिद्ध लेखिका, कवयित्री प्रतिभा पवार -खैरनार यांच्या 'पडसावल्या' या काव्यसंग्रहाचे रविवारी आजीचे पुस्तकांचे हॉटेल, अक्षरबाग, विंदा करंदीकर वाचनकट्टा,ओझर,दहावा मैल,...

read more

ठेकेदाराकडुन वाहतूक नियमांना हरताळ – नॅशनल हायवेला एक किमी अंतरावर पाच गतीरोधक

नांदगाव : मारुती जगधने चांदवड ते ४० गाव हा रस्ता आता नॅशनल हायवे झाला म्हणे…आता जळगाव हुन वाहनधारक ४० गाव मार्गे नांदगाव मनमाड थेट चांदवड हायवेला नासिक मुंबई लागतो म्हणे…हो पण हा मार्ग पास करताना...

read more

अंकाई टँकाई किल्ल्याजवळ शेतात आढळले भुयार – चर्चांना उधाण – पुरातत्व विभाग करणार प्रत्यक्ष पाहणी

मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अनकवाडे शिवारात युवराज धिवर यांच्या शेतात नांगरणी सुरु असताना नांगराचा फाळ अडकल्याने तेथे मोठे भगदाड असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार नेमका काय आहे? याची उत्सुकता...

read more