उद्या आपण नवीन आर्थिक वर्षात प्रवेश करणार आहोत, पैशाशी संबंधित काही कामे आहेत जी व्यक्तींनी 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. यामध्ये करांचे नियोजन करण्यापासून ते अद्ययावत आयकर रिटर्न...
मध्य प्रदेशातील इंदूर मध्ये मंदिरात दुर्घटना – १३ भाविक ठार
मध्य प्रदेशातील इंदूरमधील पटेल नगर भागात आज एका मंदिराची पायरी विहीर कोसळल्याने अनेक लोक अडकल्याची भीती आहे. विहिरीत पडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रामनवमीच्या मुहूर्तावर...
२० लाखाची लाच स्वीकारताना दोघे नाशिक ए सी बी च्या जाळ्यात
जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना काही कमी होत नसून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात मोठा मासा गळाला लागला आहे. गेल्या काही वर्षातील एसीबीची ही मोठी कारवाई आहे. नाशिक येथील तालुका सहायक...
नवरीची पुस्तक तुला करून ग्रंथ आणि पुस्तके ग्रंथालयाला दिली भेट – वधू पित्याची अशीही संकल्पपूर्ती
अंजनगावसुर्जी तालुक्यातील कारला येथे एक आगळा-वेगळा आणि रुढी-परंपरेला फाटा देणारा विवाह संपन्न झाला. महामानवांच्या विचारांनी प्रेरीत झालेले दाळू अणि पोळकट या दोन कुटुंबांनी या योग जुळून आणला. दाळू...
श्रीराम नवमी निमित्ताने गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी भव्य श्रीराम रथयात्रा मिरवणूक
मनमाड शहराच्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक परंपरेमध्ये मानाचे स्थान असणार्या ॐ मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे सन 1986 पासून सलग 37 व्या वर्षी यंदाही गुरुवार दिनांक 30/03/2023...
२०० क्विंटल मर्यादा असणारे शेतकरी अनुदानास पात्र
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रतिक्विंटल 350 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान प्रति शेतकरी 200 क्विंटलच्या मर्यादेत दिले जाणार आहे. कांद्याच्या दरात घसरण...
पॅन नंबर आधार शी लिंक करण्यासाठीची मुदत आत ३० जून
केंद्र सरकारने करदात्याला परमनंट अकाउंट नंबर (PAN) आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) द्वारे जारी केलेल्या पत्रकानुसार, ही तारीख 30 जून 2023...
नंदुरबार जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील महिला खेळाडु साक्षी शुक्लाची निवड
नंदुरबार जिल्हा क्रिकेट सोसिएशन येथे नुकत्याच झालेल्या नंदुरबार वरिष्ठ महिला जिल्हा संघाच्या निवड चाचणी मध्ये मनमाड येथील भुमी क्रिकेट अकॅडमी मधील खेळाडु साक्षी शुक्ला या खेळाडुची महाराष्ट्र क्रिकेट...
अभिमानास्पद – बघा व्हिडिओ – जागतिक युथ वेटलिफ्टींग स्पर्धेत मनमाड च्या आकांक्षा व्यवहारे ला कांस्य पदक
जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत आकांक्षा व्यवहारे ला कांस्यपदक दुर्रेस अल्बेनिया येथे सुरु असलेल्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत आकांक्षा व्यवहारे ची पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी ४५ किलो वजनी...
नाशकातील ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
नाशिक येथील उद्धव ठाकरे गटातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यात प्रामुख्याने महिला आघाडी जिल्हाप्रमुख शोभा मगर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगला भास्कर,...
