नांदगाव : मारुती जगधने. मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या आंदोलनास नांदगाव येथे चांगला प्रतिसाद मिळाला. नांदगाव सकल मराठा समाजाने दि २४ रोजी नांदगाव येथील हुतात्मा चौकात तब्बल दोन तास रास्तारोको करण्यात...
डाॕ. प्रताप गुजराथी यांना जीवन गौरव तर कवी प्रदीप गुजराथी यांना समाजभूषण पुरस्कार
मनमाड :- नाशिक येथील महालक्ष्मी मध्यवर्ती मंडळातर्फे दसा श्रीमाळी वैष्णव समाजात उत्कृष्ट कार्य करणा-यांना गौरविण्यात आले त्यात अखिल भारतीय पातळीवरचा राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार येथील प्रतिथयश...
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचचे कुळवाडी भूषण पुरस्कार जाहीर
मनमाड( प्रतिनिधी ):- मनमाड शहरातील फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे सामाजिक शैक्षणिक औद्योगिक यासह कामगार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना देण्यात येणारा येणारा कुळवाडी भूषण पुरस्कार...
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लीश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संत गाडगे बाबा जयंती साजरी
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य वैभव...
मराठा आरक्षणासाठी तालुक्यात नांदगांव मनमाड शहरासह सलग आठ दिवस सलग तिन तास रास्तारोको आंदोलन
नांदगाव : मारूती जगधने दि २४ फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत सलग ८ दिवस रास्तारोको करण्याचा निर्णय नांदगांव येथील बैठकित घेण्यात आला मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाला नांदगांव तालुका सकल...
मनमाड महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन
मनमाड - महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना...
बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला – मुख्यमंत्री शिंदे यांचेकडून शोक व्यक्त
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रचंड निष्ठा असलेले आणि त्यांना अपेक्षित महाराष्ट्र...
शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सर यांचे निधन
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे आज वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. आज 23 फेब्रुवारी पहाटे 3 वाजून 2 मिनिटांनी मुंबईच्या हिंदुजा...
🔶 फलक रेखाटन🔶 दि. २३ फेब्रुवारी २०२४ स्वच्छतेचे पुजारी , संत गाडगेबाबा जयंती निमित्त फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन !!
फलक रेखाटन- देव हिरे.(कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड....
दि २६ रोजी जिल्हाकार्यालयावर काँम्रेडचा मोर्चा
नांदगाव : मारुती जगधने आज नांदगाव येथे कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहरातून आंबेडकर चौक येथुन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यात कॉम्रेड धर्मराज शिंदे जिल्हा नेते किसान सभा यांच्या नेतृत्वाखाली...
