loader image
[ays_poll id=7]

रवी शास्त्रीच्या जागी अनिल कुंबळेची वर्णी लागणार? 

Sep 18, 2021

कर्णधार विराट कोहलीने टी२० वर्ल्डकप नंतर कर्णधारपद सोडण्याचे जाहीर केलेले असतांनाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आता संघाच्या मुख्य कोचसाठी माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे याची वर्णी करण्याची शक्यता आहे.

रवी शास्त्री यांचा कॉन्ट्रैक्ट संपणार असल्याने बीसीसीआय अनिल कुंबळेंच्या पर्यायाची चाचपणी करीत आहे. २०१७ साली चॅम्पियन ट्राफीमध्ये भारताचा पाकिस्तानने पराभव केल्यानंतर अनिल कुंबळेने मुख्य कोचचा राजीनामा दिला होता. विराट कोहली सोबत असलेल्या त्याच्या संबंधांमुळे अनिल कुंबळेला हे थोडे अवघडल्या सारखे होते.

विराट कोहलीचे टी२० कर्णधारपद सोडणे व रवी शास्त्री यांचा कॉन्ट्रक्ट संपणे याच्या पार्श्वभुमीवर बीसीसीआय अनिल कुंबळेला परत मुख्य कोचची जबाबदारी देऊ शकते.

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशनच्या अंडर 16 सुपरलीग क्रिकेट स्पर्धेसाठी मनमाडच्या रुषी शर्माची निवड

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशनच्या अंडर 16 सुपरलीग क्रिकेट स्पर्धेसाठी मनमाडच्या रुषी शर्माची निवड

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशनच्या अंडर 16 सुपरलीग क्रिकेट स्पर्धेसाठी मनमाडच्या रुषी शर्माची निवड...

read more
शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी साक्षी वानखेडेची महाराष्ट्र संघात निवड

शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी साक्षी वानखेडेची महाराष्ट्र संघात निवड

सिंधुदुर्ग येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय १९ वर्ष वयोगटात ५९ किलो मध्ये सुवर्णपदक प्राप्त करणारी...

read more
मनमाडचा ऋषी शर्माची जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात चमकदार कामगिरी – एकाच सामन्यात टिपले सात बळी

मनमाडचा ऋषी शर्माची जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात चमकदार कामगिरी – एकाच सामन्यात टिपले सात बळी

धुळे येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात मनमाडच्या रुषी शर्माने नंदुरबार जिल्हा...

read more
हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय मास्टर्स वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी शशिकांत विष्णू झाल्टे यांची निवड

हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय मास्टर्स वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी शशिकांत विष्णू झाल्टे यांची निवड

27 व 28 मे 2023 दरम्यान हैदराबाद येथे होणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रीय मास्टर्स वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी...

read more
महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल येथे खासदार चषक तालुकास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल येथे खासदार चषक तालुकास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

मनमाड :- महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल मनमाड येथे दि.२७-५-२०२३ पासून खासदार भारतीताई पवार चषक टेनिस...

read more
नंदुरबार क्रिकेट अंडर 16 जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु रुषी शर्मा व अध्ययन चव्हाणची निवड करण्यात आली आहे

नंदुरबार क्रिकेट अंडर 16 जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु रुषी शर्मा व अध्ययन चव्हाणची निवड करण्यात आली आहे

. पहिल्याच सामण्यात दोघानी टिपले तीन तीन बळी टिपत उत्कृष्ठ कामगिरी बजावली. नंदुरबार जिल्हा क्रिकेट...

read more
.