विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर वैकुंठ ड्रायफ्रूट व नमकीन, नेहरू रोड, (जुनी देना बँक) या नवीन दालनाचा शुभारंभ शुक्रवार दिनांक 15/10/2021 रोजी सायंकाळी पाच वाजता श्री राजेंद्र रामेश्वर जी पारीक (अध्यक्ष व्यापारी महासंघ मनमाड व व्यापारी वेल्फेअर असोसिएशन मनमाड)यांच्या शुभहस्ते होणार असून या उद्घाटन सोहळ्यास सर्वांनी उपस्थिती दर्शवावी अशी विनंती पारिक परिवाराने केली आहे.
मुरलीधर नगर येथील अंगणवाडीमध्ये बाल-गोपालांचा दिंडी सोहळा संपन्न
मनमाड : (योगेश म्हस्के) विठु माझा लेकुरवाळा....संगे बाल गोपालांचा मेळा , सध्या महाराष्ट्रातील अनेक...









