Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

दादासाहेब गायकवाड यांना अभिवादन…

Oct 15, 2021

आज दिनांक 15 ऑक्टोबर 2021 रोजी दादासाहेब गायकवाड यांचे जयंती निमित्त गायकवाड चौक येथे दादासाहेब गायकवाड यांचे पुतळ्यास अभिवादन करण्यात आले ,त्या प्रसंगी झुंझार क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री.दीपक साळवे, अ‍ॅड सुधाकर मोरे,झुंझार क्रीडा मंडळाचे संस्थापक राजाभाऊ आहेर,सदस्य रवींद्र खैरनार,दयानंद खरे,मोझेस साळवे,दिनेश वानखेडे,वैशाली पगारे,अमोल केदारे,जय आनंद अहिरे, निर्माण मोरे आदी उपस्थित होते .

अजून बातम्या वाचा..

सत्ताधारी राष्ट्रवादी गटाचे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी साठी उपोषनाचा दुसरा दिवस

सत्ताधारी राष्ट्रवादी गटाचे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी साठी उपोषनाचा दुसरा दिवस

नांदगाव : (मारुती जगधने)नांदगांव येथील राष्ट्रवादी(एस पी) गटाचे उपोषन मागे घेण्यात आले त्याच दिवसी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]