मनमाड येथील समता मित्र मंडळ वतीने मनमाड शहर पातळीवर कबड्डी स्पर्धैचे शनिवार ३० व रविवार ३१ ऑक्टोबर रोजी बापु नगर, जनार्दन नगर शेजारी, नगर चौकी रोड, मनमाड येथे आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धांचे उद्घाटन शनिवार दि.३०/१०/२१ रोजी सकाळी ११:०० वा.होणार असून परिसरातील जास्तीत जास्त संघानी स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन समता मित्र मंडळातर्फे करण्यात आले आहे.
नांदगांव तालुका दुष्काळा जाहीर यासाठी श्रेय वादाची लढाई !
नांदगाव: मारुती जगधने नांदगांव तालुका दुष्काळ जाहीर करण्यासाठी सर्व थरातुन प्रयत्न झाले आता...










