loader image
[ays_poll id=7]

राशीभविष्य : ३० ऑक्टोबर २०२१ !

Oct 30, 2021


  • मेष : विद्यार्थी,  राजकीय व्यक्ती यशस्वी ठरतील. लव्ह लाईफमध्ये विवाहाचा प्रस्ताव ठेवाल. आरोग्याच्या तक्रारी संभवू शकतात.
  • वृषभ : व्यवसायात उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. तुमचा मूड सतत बदलत राहील. अवाजवी खर्च टाळा.
  • मिथुन : व्यवसायाशी संबंधित लोक आपले ध्येय पूर्ण करू शकतील. जोडीदारसंबंधित तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते.
  • कर्क : राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या लोकांना लाभ होऊ शकतात. धन आगमनाने मन प्रसन्न होईल.
  • सिंह : विचारपूर्वक निर्णय घ्या. तुम्ही धार्मिक कार्यात व्यस्त राहाल. राजकीय व्यक्तींना विशेष लाभ होतील.
  • कन्या : कोणतेही निर्णय घाईघाईने घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना खुश करण्याचा प्रयत्न कराल. पोटाचे विकार संभवण्याची शक्यता आहे.
  • तूळ : व्यापारात अनेक लाभ होतील. आरोग्याची विशेष काळजी घ्या. एखाद्या वादात पडू नका.
  • वृश्चिक : अनेक समस्यांचे निराकरण होईल. धन आगमन होईल. व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील.
  • धनु : मीडिया तसेच आयटीशी संबंधित व्यक्ती आपल्या कामाने संतुष्ट असतील. दिवस तुमच्यासाठी प्रसन्नता वाढवणारा असेल. आरोग्याच्या तक्रारी संभवू शकतात.
  • मकर : मीडिया तसेच आयटी क्षेत्रातील व्यक्तींना हा दिवस यशदायी ठरणार आहे. राजकारणात या व्यक्ती आपल्या उच्च नेत्यांना कामाने खुश करतील.
  • कुंभ : प्रसन्नता वाढवणारा दिवस असेल. धन आगमनाची शक्यता आहे. दाम्पत्य जीवनात रागावर नियंत्रण ठेवा.
  • मीन : एखाद्या नव्या व्यवसायाबाबत योजना आखाल. दाम्पत्य जीवनात आनंदीआनंद राहील.

अजून बातम्या वाचा..

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना निमित्ताने ‘कुसुमाग्रज नगरीची’ आकर्षक सजावट….!

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना निमित्ताने ‘कुसुमाग्रज नगरीची’ आकर्षक सजावट….!

दि.3 डिसेंबर पासुन भुजबळ नॉलेज सिटी, नाशिक येथील कुसुमाग्रज नगरी येथे सुरू असणाऱ्या 94 व्या अखिल...

read more
रेल्वे इंजीनियरिंग कारखान्यातील समस्या त्वरित मार्गी लावाव्यात : सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे मुख्य इंजिनिअर जैन यांना निवेदन !

रेल्वे इंजीनियरिंग कारखान्यातील समस्या त्वरित मार्गी लावाव्यात : सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे मुख्य इंजिनिअर जैन यांना निवेदन !

सेंट्रल रेल्वे इंजीनियरिंग कारखान्यास मुख्य इंजीनियर विकाकुमार जैन यांनी भेट दिली असता सेंट्रल...

read more
.