Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नरोत्तम दास रुपारेल यांचे वृद्धापकाळाने निधन

Jan 29, 2022

मनमाड  येथील  राज्य परिवहन मंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी नरोत्तम दास रुपारेल यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.ते 79 वर्षाचे होते . त्यांच्या मागे पत्नी, मुलगा ,मुलगी, ,भाऊ, भावजय, व जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. येथील  जयंतीलाल रुपारेल यांचे ते छोटे भाऊ व  राजु रुपारेल यांचे वडील होते. 

अजून बातम्या वाचा..

सत्ताधारी राष्ट्रवादी गटाचे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी साठी उपोषनाचा दुसरा दिवस

सत्ताधारी राष्ट्रवादी गटाचे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी साठी उपोषनाचा दुसरा दिवस

नांदगाव : (मारुती जगधने)नांदगांव येथील राष्ट्रवादी(एस पी) गटाचे उपोषन मागे घेण्यात आले त्याच दिवसी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]