मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
नूपुर शर्मा ,नविन कुमार जिंदल यांच्या वक्तव्याचा मनमाडला निषेध
भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा व नवीन कुमार जिंदल यांनी इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित...











