ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे संघटक सचिव सागर साळवे यांच्या वाढदिवसानिमित्त व जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त सेंट झेवियर्स वस्तीगृह मनमाड येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे,सेंट झेवियर्स वस्तीगृह चे अधिक्षक ब्रदर वेन्सिल,कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, विनोद खरे, सुमित अहिरे, अर्जुन बागुल आदी उपस्थित होते.
भुसावळ-पंढरपूर रेल्वेचे येवला रेल्वे स्टेशन येथे भाजपा कार्यकर्त्यांनी केले जंगी स्वागत..
येवला - ( प्रतिनिधी ) दिनांक नऊ जुलै शनिवार रोजी रेल्वे मंत्रालयाच्या वतीने आषाढी एकादशी...










