loader image

बघा व्हिडिओ : विवेकानंद नगर मधील मंदीरातील दान पेटी चोरट्यानी  केली लंपास ; मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद

Mar 20, 2024




मनमाड शहरात चोरीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत असतांनाच चोरट्यांनी आपला मोर्चा  धार्मिकस्थळ,विशेषतः नव्याने निर्माण झालेल्या महादेव मंदिरांमध्ये वळविला असून शहरातील स्वामी विवेकानंद नगर-२ येथील भोलेश्वर जय भोलेनाथ महादेव मंदीरात चोरी झाल्याची घटना रविवारी पहाटे तीन वाजता घडली आहे.

दानपेटी अंदाजे रक्कम १० ते १५ हजार रूपये चोरट्याने चोरी केलेली आहे. त्याचबरोबर याच मंदिराच्या थोड्या अंतरावर असलेल्या गणेश नगर महाकाल मंदिर येथे अॅम्प्लिफायर, दोन स्पीकर, मंदिरातील दानपेटी देखील चोरट्यांनी चोरी केली असून या दोन्ही मंदिरात चोरट्यांनी चोरी केली आहेत.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले तक्रार दाखल केली आहे. दोन चोरट्यांनी मंदिरातील दान पेटी चोरून नेली आहे.


अजून बातम्या वाचा..

9 जानेवारीला पुस्तक प्रकाशनाने होणार यंदाच्या वर्षीच्या “स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेची” सुरुवात….

9 जानेवारीला पुस्तक प्रकाशनाने होणार यंदाच्या वर्षीच्या “स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेची” सुरुवात….

मनमाड : संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या स्वामी विवेकानंद...

read more
.