नांदगाव तालुक्यातील प्राचीन शनि मंदिर देवस्थानास धुळे येथील प्रसिद्ध उद्योजक संजय अग्रवाल यांनी रु.१,११,१११/- ची देणगी दिली. देणगीचा चेक संस्थेचे संजय नारायण अग्रवाल यांचे कडे देण्यात आला. यावेळी माजी आमदार अनिल आहेर, विजय चोपडा, राजेंद्र अग्रवाल आदि उपस्थित होते.
ब्राह्मण महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रकाश दायमा !
ब्राह्मण महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नामको बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश दायमा यांची निवड...

