loader image
[ays_poll id=7]

आ.सुहास अण्णा कांदे व सौ अंजुम कांदे यांच्या हस्ते मनमाड शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन

Jan 15, 2024

मनमाड – रविवार 14/01/2024
मनमाड शहरात नगरोत्थान
विकास विभागाच्या योजनेअंतर्गत विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले, या मध्ये
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दत्त मंदिर येथे सभा मंडप (50 लक्ष)
प्रभाग क्रमांक 9 मध्ये लक्ष्मी माता मंदिर सभा मंडप (15 लक्ष)
प्रभाग क्रमांक चार मध्ये गवळी समाज स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधणे (25 लक्ष)
प्रभाग क्रमांक दहा मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभागृह बांधणे (25 लक्ष)
या कामांचे भूमिपूजन आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजुमताई सुहास कांदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी मा.आमदार राजाभाऊ देशमुख, राजाभाऊ पगारे, अल्ताफ बाबा खान, फरहान दादा खान, सुनील हांडगे,साईनाथ गिडगे,मयूर बोरसे,बबलू पाटील,राकेश ललवाणी, उज्वलाताई खाडे विद्याताई जगताप, सविताताई गिडगे, पूजा छाजेड, कल्पना दोंदे,संगीताताई पाटील,सुनील पाटील, वाल्मीक आंधळे, प्रमोद पाचोरकर, योगेश इमले,अमिन पटेल, विलास परदेशी,महावीर ललवानी, सचिन दराडे, अमजद पठाण, आझाद पठाण, नाना शिंदे, गोविंद रसाळ, राजाभाऊ पारीक, विजूकाका नाईक,दऊ तेजवानी, पिंटू शिरसाट, बाबा पठाण, गालिब शेख, अजिंक्य साळी, सिद्धार्थ छाजेड , दिनेश घुगे, अमोल दंडगव्हळ, ललित रसाळ, स्वराज देशमुख, कुनाल विसापूरकर, सचिन दरगुडे प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते.
सूत्रसंचालन बापू वाघ यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव येथे भव्य...

read more
मनमाड –स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने  अंधेरी येथील होली फॅमिली हायस्कूलमध्ये विज्ञान व गणित तसेच इतर विषयाशी संबंधित शैक्षणिक विषयांवर आधारित आंतर शालेय स्पर्धेत येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक कामगिरी करून घवघवीत यश मिळवले‌

मनमाड --स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने अंधेरी येथील होली फॅमिली...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

  शनिवार, दि.08 फेब्रुवारी 2026 रोजी कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

  मनमाड शहर भाजपा च्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक व भाजपा च्या कार्यकर्त्यांन चे प्रेरणा...

read more
एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

  मनमाड : इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 केंद्र क्रमांक 0236 एच.ए....

read more
शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

      मनमाड : येथील शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या सिद्धी क्लासेस...

read more
.