दिंडोरी लोकसभा मतदार संघातील गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून दिंडोरी लोकसभा मतदार संघा च्या लोकप्रिय खासदार तथा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ सौ भारती प्रविण पवार यांचे...
जिल्हास्तरीय सामन्यात पुणे संघाच्या विरुद्ध रुषी शर्माचे अर्धशतक
महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन द्वारा आमंत्रितांच्या ( जिल्हास्तरीय ) अंडर 16 स्पर्धेत भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु रुषी शर्मा या खेळाडुने नंदुरबार जिल्हा अंडर 16 संघामध्ये खेळत असताना पुण्यातील स्टार...
हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय मास्टर्स वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी शशिकांत विष्णू झाल्टे यांची निवड
27 व 28 मे 2023 दरम्यान हैदराबाद येथे होणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रीय मास्टर्स वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी जेष्ठ व्यायामपट्टू शशिकांत विष्णू झाल्टे हे 45 ते 50 वर्षे वयोगटात 89 किलो वजनी गटात मास्टर्स मध्ये...
महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल येथे खासदार चषक तालुकास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा
मनमाड :- महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल मनमाड येथे दि.२७-५-२०२३ पासून खासदार भारतीताई पवार चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.सदर स्पर्धेत सहभागी संघाकडून कोणत्याही प्रकारची फी...
नंदुरबार क्रिकेट अंडर 16 जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु रुषी शर्मा व अध्ययन चव्हाणची निवड करण्यात आली आहे
. पहिल्याच सामण्यात दोघानी टिपले तीन तीन बळी टिपत उत्कृष्ठ कामगिरी बजावली. नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन येथे झालेल्या नंदुरबार अंडर 16 जिल्हा संघाच्या निवड चाचणी मध्ये मनमाड येथील भुमी क्रिकेट...
प्रथम विभागस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने प्रवीण व्यवहारे सर सन्मानित
क्रीडा क्षेत्रातील भरीव कामगिरी बद्दल प्रविण व्यवहारे यांना प्रथम विभाग स्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने आज संजय जी बारकुंड साहेब पोलिस अधीक्षक धुळे प्रा रविन्द्र निकम व संजय जी पाटील सर यांचे...
नंदुरबार क्रिकेट अंडर 19 जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील महिला खेळाडु साक्षी शुक्लाची निवड
नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन येथे नुकत्याच झालेल्या नंदुरबार अंडर 19 महिला जिल्हा संघाच्या निवड चाचणी मध्ये मनमाड येथील भुमी क्रिकेट अकॅडमी मधील खेळाडु साक्षी शुक्ला या खेळाडुची महाराष्ट्र...
आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे ला महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार
दोन जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धा व उझबेकिस्थान येथे झालेल्या आशियाई युवा अजिंक्यपद स्पर्धेतील पदक विजेती व तीन राष्ट्रीय युथ स्पर्धांमध्ये राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणारी आकांक्षा किशोर व्यवहारे...
नाशिकचा सुपुत्र आकाश शिंदे भारतीय कबड्डी संघात दाखल
पटना येथे होणाऱ्या भारतीय संघाच्या प्राथमिक सराव शिबिरा साठी आकाश शिंदे यांचा समावेश करण्यात आलेला आहे मागील वर्षी झालेल्या70व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघा तर्फे खेळताना सर्वोत्कृष्ट...
भूमी क्रिकेट अकॅडमी अंडर 12 संघाचा एन डि सी ए माॅर्निंग नाशिक अंडर 12 संघावर विजय. श्लोक सोनवणे सामनावीर
बुधवार दि. 15 एप्रिल 2023 नाशिक क्रिकेट असोसिएशन आयोजीत हाकीम मर्चंट क्रिकेट स्पर्धेत भूमी क्रिकेट अकॅडमी अंडर 12 मनमाड विरुध्द एन डी सी एक माॅर्निंग क्रिकेट अकॅडमी अं-12 या संघामध्ये गोल्फ क्लब...
